¡Sorpréndeme!

COVID-19 Vaccination: 'या' मराठी कलाकारांनी घेतली लस | लस घेतली तरी काळजी घ्यायचीच आहे! #BeatCOVID

2021-04-08 3 Dailymotion

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. महाराष्ट्रात ४५ वर्षांपेक्षा जास्त असलेल्या लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. मराठी सिने इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी या कोरोनावर मात केली आहे. खबरदारी म्हणून कलाकारांनी आणि त्यांच्या पालकांनीही कोविड 19 लस घेतली आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale